आयसर पात्रता परीक्षेसाठी आजपासून करा अर्ज start iiser admission 

आयसर पात्रता परीक्षेसाठी आजपासून करा अर्ज start iiser admission  पुणे, ता. १ : विज्ञानात तुम्हाला भन्नाट करिअर करायचे असेल तर आजच आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट २०२४ साठी अर्ज करा. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक नामी संधी असून, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची दारे यामुळे खुली होणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना … Read more