शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करणेबाबत sport anudan

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरित करणेबाबत sport anudan शासन निर्णय भारतीय खेळ महासंघा द्वारा पुरस्कृत शालेय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवर्षी करण्यात येते. विविध खेळांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधी संघ / खेळाडू म्हणून सहभागी होतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण करून त्यांच्यातील क्रीडागुण हेरण्यासाठी या स्पर्धाचा चांगला उपयोग … Read more