जि.प.प्राथ.शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री.रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप social worker institute 

जि.प.प्राथ.शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री.रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप social worker institute जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १०० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊच्या पॅकीटचे वाटप करण्यात आले . वाटप कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनी च्या दिवशी साजरा करणेत आला … Read more