कमी पटसंख्येच्या शाळा होणार समूह शाळा प्रस्ताव तयार shalasamuh
कमी पटसंख्येच्या शाळा होणार समूह शाळा प्रस्ताव तयार shalasamuh जिल्ह्यातील २२६ शाळांचे रूपांतर १२९ समूह शाळां कोल्हापूर : कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे रूपांतर समूह शाळांमध्ये करून तेथील विद्याथ्यांना सर्व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २२६ शाळांच्या १२९ समूह शाळा करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव जरी तयार … Read more