१,९०० शाळांचे होणार समायोजन राज्यात समूह शाळा स्थापन करण्यासाठी तब्बल ७०० प्रस्ताव दाखल shala samuha yojana
१,९०० शाळांचे होणार समायोजन राज्यात समूह शाळा स्थापन करण्यासाठी तब्बल ७०० प्रस्ताव दाखल shala samuha yojana पुणे, दि. ३ कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करून, समूह शाळा (क्लस्टर स्कूल) विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे राज्यातील विविध जिल्ह्यांमधून • सुमारे ७०० प्रस्ताव दाखल झाले आहेत. साधारण १,९०० शाळांचे समायोजन करून, या समूह शाळांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. … Read more