महाराष्ट्र शाळांतील कर्मचारी/अधिकारी सेवाज्येष्ठता विनियमन अधिनियम अधिसूचना Seniority adhisuchna
महाराष्ट्र शाळांतील कर्मचारी/अधिकारी सेवाज्येष्ठता विनियमन अधिनियम अधिसूचना Seniority adhisuchna क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३२० टीएनटी-१.- महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महा. ३) याच्या कलम १६ ची पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी … Read more