राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्राथमिक/माध्यमिक मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण self defence training
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्राथमिक/माध्यमिक मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण self defence training विषयः समग्र शिक्षातंर्गत सन २०२३-२४ मध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २२,२०१ शाळांमधील (२०,४२१ उच्च प्राथमिक व १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा) मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य देण्यासाठी मार्गदर्शक सूचना. संदर्भ : १) निविदा क्र. GEM/२०२३/B/३६९३९३९, दि. … Read more