School uniform and shoe: शालेय गणवेश, बुट संदर्भात प्रकल्प संचलकाचे पत्र

School uniform and shoe सर्व विद्यार्थी हे लाभार्थी आहेत 170 रु प्रमाणे निधीं मिळणार आहे.5000 रु चे वर बिल होत असेल तर गणवेश बाबत प्रस्ताव तयार केला त्या प्रमाणे प्रस्ताव सादर करावा.