राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणे करणेबाबत school summer holiday 

school summer holiday

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणे करणेबाबत school summer holiday प्राथमिक शाळांचा निकाल १ मे रोजी, उन्हाळी सुट्टी २ मे पासून सुरू….शाळा सुरू १५जून २०२४ रोजी होणार. १) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कडील क्र. शिसंमा २४/उन्हाळी सुट्टी/एस१/२२०६/दि.१८/०४/२०२४ २) … Read more