दत्तक योजनेतून सरकारी शाळा उद्योगपतीला दान:राज्यातील जवळपास ५ हजार शाळा घशात जाण्याची भीती school scheme of adoption
दत्तक योजनेतून सरकारी शाळा उद्योगपतीला दान:राज्यातील जवळपास ५ हजार शाळा घशात जाण्याची भीती school scheme of adoption मुंबई :पुढारी वृत्तसेवा दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कार्यालय यांच्या सहयोगाने शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सरकारी शाळांसाठी दत्तक योजना शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. मात्र या योजनेच्या नावाखाली राज्यातील … Read more