दिर्घकालीन सुटयामध्ये शालय परिसर व इमारत क्रिडांगणं लग्न समारंभासाठी आपले स्तरावर परवाना देणेवाबत school holiday
दिर्घकालीन सुटयामध्ये शालय परिसर व इमारत क्रिडांगणं लग्न समारंभासाठी आपले स्तरावर परवाना देणेवाबत school holiday उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/सशिअ/५१४/२०११ दिनांक १.२२०११ नुसार जि.प. अखत्यारीतील शालेय इमारत, परिसर व क्रीडांगण फक्त शैक्षणिक कामासाठीच वापरासाठी परवानगी देण्यात यावी. इतर अशैक्षणिक (उदा. लग्न, संगीत, नृत्य कार्यक्रम राजकीय सभा) प्रयोजनाकरीता मागनी करणा-या व्यक्ती अथवा संस्था … Read more