शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास मान्यता प्रदान करण्याबाबत school development program
प्रस्तावना :-शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance & Accreditation Framework-SQAAF) मान्यता प्रदान करण्याबाबत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील परि. ८ मध्ये शालेय शिक्षणासाठी मानक ठरविणे व अधिस्वीकृती याबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील परि. ८.५ (D) खालील प्रमाणे आहे. ‘राज्यातील शैक्षणिक मानके आणि अभ्यासक्रमांसह शैक्षणिक बाबींचे संचालन … Read more