नवनियुक्त शिक्षकांचे प्रशासकिय कारणास्तव समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती नागपूर जिल्हा परिषद samupdeshan
नवनियुक्त शिक्षकांचे प्रशासकिय कारणास्तव समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती नागपूर जिल्हा परिषद samupdeshan शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये “पवित्र प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना प्रक्रीयेस स्थगीती देण्याबाबत. सुधारीत जाहीर सूचना या कार्यालयाची जाहीर सुचना दिनांक 06.03.2024 अन्वये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादी नुसार जिल्हा परिषद, नागपूरला … Read more