राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करणेबाबत sakhi savitri suraksha samiti 

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करणेबाबत sakhi savitri suraksha samiti  राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती गठन करणेबाबत प्रास्ताविक :बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्र संघाने सन १९८९ मध्ये बालहक्कांसंदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी … Read more