Chandryan -3 कोण आहेत रीतू करीधाल? ज्यांना मिळाली चंद्रावर चंद्रयान उतरवण्याची जबाबदारी

Chandryan -3 कोण आहेत रीतू करीधाल? ज्यांना मिळाली चंद्रावर चंद्रयान उतरवण्याची जबाबदारी   भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आपली महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहीम-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित करणार आहे हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल जे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते चंद्रावर चंद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची … Read more