माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत right to information

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत Right to information संदर्भ:- आपला दि. १३.१२.२०२३ रोजीचा ऑनलाईन अर्ज. प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्रमांक जा.क्र. प्राशिसं/मा.अ./२७८१/टे ३०१/२०२३, दिनांक १६.०२.२०२४. या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांक ११९६, दि. २३.०२.२०२४. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपल्या अर्जान्वये आपण मागविलेल्या माहितीनुसार आपणास कळविण्यात येते की, केंद्र प्रमुख भरतीसाठी अर्ज … Read more