सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आर.टी.ई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत right to education school entry
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आर.टी.ई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत right to education school entry १. शासनाचे पत्र क्र. आरटीई २०१९/प्र.क्र.२५/ एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४ २. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ … Read more