शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत द्यावयाचे मासिक निवृत्तिवेतन अंशदान / रजा वेतन अंशदान retirement payment
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत द्यावयाचे मासिक निवृत्तिवेतन अंशदान / रजा वेतन अंशदान retirement payment शासन निर्णय शासकीय कर्मचारी क्रियाशील स्वीयेतर सेवेत असताना त्यासंबंधात द्याव्या लागणाऱ्या निवृत्तिवेतनाच्या अंशदानाचे दर व रजा वेतनाचे अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या परिशिष्ट-चारच्या नियम ६ … Read more