रक्षाबंधन विशेष ब्लॉग

रक्षाबंधन विशेष ब्लॉग  रक्षाबंधन हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असेही म्हणतात हा सण बहिण भावाच्या पावित्र्य बंधनाचा सण आहे बहिण भावाचे रक्षण सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा हा सण आहे रक्षाबंधन रक्षण तर बंधन म्हणजे धागा रक्षणाचा बांधलेला पवित्र … Read more