क्यूआर कोडव्दारे हजेरी न देणाऱ्यांची व्हिडिओ कॉलव्दारे होणार पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल करणार कारवाई QR code presenty
क्यूआर कोडव्दारे हजेरी न देणाऱ्यांची व्हिडिओ कॉलव्दारे होणार पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल करणार कारवाई QR code presenty नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्या उपस्थितीसाठी जिल्हा परिषदेने शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी ठिकाणी क्युआर कोड लावले न आहेत. परंतू काही कर्मचारी या • नवीन प्रणालीचा वापर करण्यास न नकार देत आहेत. … Read more