privatisation of school शाळेचे खाजगीकरण; देशाचा विनाश अटळ!

privatisation of school शाळेचे खाजगीकरण; देशाचा विनाश अटळ! सदरील लेख पूर्ण वाचून आपल्या कडील सर्वच वाॅटसप गृपवर पाठवून जनजागृती करावी हि नम्रतेने आग्रहाची विनंती शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली जाते. हत्ती मानवापेक्षा कितीही ताकदवान असला, घोडा किती चपळ व मजबूत असला आणि बैल भली मोठी बैलगाडी ओढत असला तरी यांच्या ताकदीपुढे मानवाची युक्ती श्रेष्ठ असल्यामुळे … Read more