प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली vc

प्राथमिक शिक्षक जिल्हा बदली vc बाबत  प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत मा. सचिव साहेबांची video conferencing द्वारे मीटिंग सदर मीटिंग हि प्रधान सचिव ग्रामविकास विभागाने आयोजित केली आहे त्याकरिता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व्हिडिओ conferencing ला उपस्थित राहण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत ग्रामविकास विभागाचे पत्र येथे पहा 👉 PDF download   सर्व संचालक, उपायुक्त, … Read more