राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत police Patil 

राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत police Patil  वाचा :-.१ महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०१६/प्र.क्र.५८१/ई-१०, दि.१८.०३.२०१७ २. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक : बीव्हीपी-०८१८/प्र.क्र.९५/पोल-८,दि.०८.०३.२०१९ प्रस्तावना:- पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनचा गावपातळीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. शासन निर्णय क्रमांक : बीव्हीपी-०८१८/प्र.क्र.९५/पोल-८, दि.०८.०३.२०१९ अन्वये पोलीस पाटील यांना दरमहा रु.६,५००/- इतके मानधन … Read more