गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शिक्षकांना या जिल्हा परिषदेत… नो एंट्री ! Permission for entry

गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शिक्षकांना या जिल्हा परिषदेत… नो एंट्री ! Permission for entry गटशिक्षणाधिकारी यांची लेखी परवानगी शिवाय शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. गोंदिया येथे न येण्याबाबत . उपरोक्त विषयानुसार गटशिक्षणाधिकरी पंचायत समिती (सर्व) यांना या व्दारे कळविण्यांत येते की, पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी (शिक्षण) केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक सहा. शिक्षक व इतर कर्मचारी शाळा सोडून … Read more