नवनियुक्त शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश मिळाला, गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले pavitra portal teacher bharti 

Pavitra portal teacher bharti

नवनियुक्त शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश मिळाला, गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले pavitra portal teacher bharti  लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : पवित्र प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्याला सुमारे १०५ शिक्षक मिळाले होते. मात्र, यापैकी चौघे कागदपत्र पडताळणीस व एक जण शनिवारी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेस गैरहजर राहिले. उर्वरित शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश देण्यात आले. हे आदेश हाती पडताच गुरुजींच्या चेहऱ्यावर … Read more