५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी-३ एप्रिल २०२४ pat evaluation test
५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी-३ एप्रिल २०२४ pat evaluation test शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या … Read more