आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीपुर्वी तात्काळ कार्यमुक्त करा online teacher transfer relieved
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीपुर्वी तात्काळ कार्यमुक्त करा online teacher transfer relieved लातूर : प्रतिनिधी आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीपूर्वी तात्काळ कार्यमुक्त करा. तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा ४ जानेवारीचा ‘ता’ आदेश रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे शिक्षक सहकार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा … Read more