मतदान पथकास स्वच्छ पाणी,चहा,नाश्ता,दुपारचे व संध्याकाळचे जेवण, मच्छर अगरबत्ती व्यवस्था कारणेबाबत on election duty voting pathak
मतदान पथकास स्वच्छ पाणी,चहा,नाश्ता,दुपारचे व संध्याकाळचे जेवण, मच्छर अगरबत्ती व्यवस्था कारणेबाबत on election duty voting pathak मा. भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक ०७.०५.२०२४ रोजी ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०६.०५.२०२४ रोजी मतदान पथकातील कर्मचारी हे मतदान केंद्रावर पोहंचनार आहेत. दिनांक ०६.०५.२०२४ रोजी मतदान पथकात ४ मतदान कर्मचारी, … Read more