जुनी पेंशन योजना विकल्प old penshan scheme vikalp
जुनी पेंशन योजना विकल्प old penshan scheme vikalp विषयः 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनाक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकिय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धरतीवर जुने निवृत्ती योजना लागू करणेबाबत. संदर्भ: 1. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2023/प्र. क्र. 46/ सेवा-4/ दिनांक 02.02.2024 उपरोक्त … Read more