नवीन शाळा सुरू करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्याकरीता मान्यता देण्याबाबत शासन निर्णय new school grant
नवीन शाळा सुरू करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्याकरीता मान्यता देण्याबाबत शासन निर्णय new school grant महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ व महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) नियम, २०२० अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, नवीन शाळा … Read more