आमदार प्रशांत बंब यांचे आमदारकी रद्द करण्याबाबतचे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

Educational शिक्षका विषयी सातत्याने अपमान जनक वक्तव्य करणारे आमदार श्री प्रशांत भाऊ यांचे आमदारकी रद्द करण्याबाबत माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे माननीय विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांना पत्र. संदर्भ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती जिल्हा वर्धा यांचे प्राप्त निवेदन दिनांक 9/ 8/ 2023 उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर … Read more