विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत Mission Registration Of Young Voters Mega Campaign

विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत Mission Registration Of Young Voters Mega Campaign या अभियानांतर्गत दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हातील प्रत्येक महाविद्यालयातील वय वर्षे 18 पूर्ण असलेल्या विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत परिपत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना जाक्र/विधानसभा निवडणूक कावी-04/2024 दिनांक 03/10/2024. … Read more