इ.१०वीच्या विज्ञान भाग-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याबाबत missing questions
इ.१०वीच्या विज्ञान भाग-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याबाबत missing questions संदर्भ- श्री कपिल हरिश्चंद्र पाटील, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद, अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी यांचे दि. २०/०३/२०२४ रोजीचे पत्र उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या दि. १८ मार्च २०२४ रोजीच्या इ.१०वी … Read more