मतदार जनजागृती अभियान “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” matdar jagruti abhiyan  

मतदार जनजागृती अभियान “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” matdar jagruti abhiyan मतदान करणे हे आपले परम कर्तव्य आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतलेली आहे त्याकरिता प्रत्येक शाळेवर गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आपली लोकशाही बळकट केली पाहिजे.मतदारांना जागृत … Read more