पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहिता येणार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर marathi language compulsary
पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहिता येणार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर marathi language compulsary विद्यापीठांना देणार सॉफ्टवेअर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीबरोबर मराठी भाषेतही परीक्षेचे पेपर लिहिता येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी विधान परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेने मंजूर … Read more