मराठी / हिंदी भाषा परीक्षा सूट प्रस्ताव (नविन नमूना) फॉर्म marathi hindi bhasha sut prastav 

मराठी / हिंदी भाषा परीक्षा सूट प्रस्ताव (नविन नमूना) फॉर्म marathi hindi bhasha sut prastav प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारे फार्म 1) हिंदी, मराठी विषयात सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज २) शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासाठी वापरायचा प्रपत्र नमुना 3) शिक्षकांना सेवेत नियमित व स्थायी करण्यासाठी विभागीय चौकशी सुरु नसल्याबाबदचे प्रमाणपत्र ४) शिक्षकांना सेवेत स्थायी करण्याबाबद प्रस्तावाचा नमुना … Read more