मराठा सर्वेक्षण पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन खात्यावर जमा करणेबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचे पत्र maratha sarvekshan
मराठा सर्वेक्षण पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन खात्यावर जमा करणेबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचे पत्र maratha sarvekshan महोदय,आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु. १०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक … Read more