कुणबी नोंद सापडलेल्या मराठा समाजाला ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्या मा.न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांचे आदेश Maratha aarkashan
कुणबी नोंद सापडलेल्या मराठा समाजाला ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्या मा.न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांचे आदेश Maratha aarkashan विषयः- मा. न्यायमुती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या अभिलेख्यामध्ये सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची गावनिहाय प्रसिध्दी करणे व पात्र व्यक्तींना कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देणे बाबत. समितीचे आदेश पत्र येथे पहा 👉PDF … Read more