आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय maratha aarakshan reservation
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय maratha aarakshan reservation विषय: राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत. संदर्भ :- महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्र. पीआरओ-०९२१/ प्र.क्र. २८२ / विशा-२, दिनांक १२.०२.२०२४ रोजीचा शासन निर्णय. १) महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पीआरओ- ९२१/प्र.क्र.२८२/विशा-२, दिनांक २०.०२.२०२२. २) महाराष्ट्र … Read more