Mantralay Maharashtra shasan

Mantralay Maharashtra shasan थेट मंत्रालयातून.. *राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही.. शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण होणार नाही..* =================== *शिक्षणमंत्री नाम.दिपक केसरकर यांची मध्यवर्ती संघटनेच्या बैठकीत माहिती.. अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा* ==================== *राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नसून, शिक्षण क्षेत्राचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही. तसेच राज्यात एकही कंत्राटी शिक्षक नेमणूक केली जाणार नाही अशी ग्वाही … Read more