राज्यात पोलिस भरती होणार ऑनलाईन पद्धतीने घेणे व नविन भरतीसाठी निर्बंध हटविणे बाबत maharashtra police recruitment 

राज्यात पोलिस भरती होणार ऑनलाईन पद्धतीने घेणे व नविन भरतीसाठी निर्बंध हटविणे बाबत maharashtra police recruitment  सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. … Read more