दांडीबहाद्दर ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’loksabha election training 

दांडीबहाद्दर ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’loksabha election training लोकमत न्यूज नेटवर्क:अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त ९५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांना पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारणे अंगलट येणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासाच्या आत खुलासा मागविला आहे. : निवडणुकीसाठी किमान १३ हजार मनुष्यबळ आवश्यक आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर मतदान … Read more