जागतिक चिमणी दिवस international sparrow day
जागतिक चिमणी दिवस international sparrow day ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ आठवतेय ही ओळ. फेसबुक, व्हाट्सअप्प च्या जमान्यात ही बालमित्रांची चिऊताई गायबच झाली आहे. भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून … Read more