शासकिय कर्मचऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम अग्रीमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा house building agrim
शासकिय कर्मचऱ्यांसाठी घरबांधणी अग्रीम अग्रीमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा house building agrim शासन निर्णय :-१) घर बांधणी अग्रीमाची कमाल मर्यादा :- घरबांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीम मंजूर करण्याकरीता सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतन विचारात घेण्यात यावे. अशा वेतनावर आधारीत घरबांधणी अग्रीम मंजूरीकरीता वित्त विभागाच्या क्र. घभाभ-१०१५/प्र.क्र.१९/ सेवा-५, दि.१६ डिसेंबर, २०१६ च्या … Read more