22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली holiday for shriran pratishthapna
22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली holiday for shriran pratishthapna श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन 22 जानेवारी, 2024, 2 माघ, शक 1945 सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली होती. त्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सदर 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोटनिं फेटाळली आहे. मुंबई … Read more