सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे general knowledge questions
सामान्य ज्ञान मराठी प्रश्न उत्तरे general knowledge questions ०१) भारतातील वांग्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? ओडिशा. ०२) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे ? माऊंट एव्हरेस्ट. ०३) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? रासबिहारी बोस. ०४) ‘भारताचार्य’ हे कोणाचे टोपणनाव आहे ? विनायक चिंतामण वैद्य. ०५) भारताचे ब्रीदवाक्य काय आहे ? … Read more