फुकट घेण्याची सवय लोकांना पारतंत्र्याकडे नेते free is bad habit 

free is bad habit 

फुकट घेण्याची सवय लोकांना पारतंत्र्याकडे नेते free is bad habit  कार्ल मार्क्स एकदा म्हणाला होता की, प्रत्येक पिढीगणिक तुम्ही लोकांचे एक-एक स्वातंत्र्य काढून घ्या आणि शेवटी त्यांना कशाचेच स्वातंत्र्य उरणार नाही. तरीदेखील त्यांना त्याचे काहीही वाटणार नाही. वर्गातील एक गोष्ट ऐका.   एके दिवशी सगळा वर्ग प्रयोगशाळेत जमला होता. त्या वेळी प्राध्यापकांच्या लक्षात आले की, … Read more