पेपर फोडणाऱ्याला १० वर्षे जेल ! एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार for competitive exam bill pass today in parliament 

पेपर फोडणाऱ्याला १० वर्षे जेल ! एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार for competitive exam bill pass today in parliament  केंद्र सरकारच्या नोकऱ्या तसेच केंद्रीय शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे मागील काही काळापासून वाढली आहेत. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी विद्यार्थी, युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या माफियांविरोधात कठोर कायदा आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली … Read more