निरक्षरांना शिक्षित न करताच थेट परीक्षा-शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार FLN programme
लोकमत न्यूज नेटवर्क तोहोगाव : कुणीही निरक्षर राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाला काही गाइडलाइन दिल्या. त्यात गावातील निरक्षरांना वयोगटानुसार शिक्षित करण्यासाठी एक स्वयंसेवक नेमावयाचा आहे. मात्र त्याला या कामाचा कसलाही मोबदला मिळणार नाही, असे शासनाचे आदेश आहेत. विना मोबदल्यात शिकवायला कुणीही तयार नाही म्हणून निरक्षर निरक्षरच राहिले. दिनांक 17मार्च 2024 ला परीक्षा fln … Read more