शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours
शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शिक्षकांचे किमान तास निश्चित करण्यात आलेले आहेत. या नवीन पत्रानुसार शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दररोज अडीच तास जादा द्यावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून … Read more